स्ट्रीट लाईट्स....

Submitted by विशाल कुलकर्णी on 22 July, 2009 - 03:35

परवा वाशीहुन खारघरला परतताना सवयीप्रमाणे पाम बीच रोड पकडला. संध्याकाळ व्हायला आली होती. मध्येच पावसाने जोर धरला म्हणुन पाम बीच रोडवर असलेल्या तळ्यापाशी एका बाजुला थांबलो. राहवले नाही म्हणुन मग कंबरेला नेहेमीच असलेला Cannon A550 काढला आणि सुरुवात केली.

विशाल

गुलमोहर: 

विशाल, उत्तम छायाचित्रे आहेत!

मस्तच

विशाल खुप छान आलेत फोटो , मी जेव्हा नणंदेकडे जाते तेव्हा याच रोडने जाते , खुप छान वाटत

****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

विशाल मस्तच फोटो, सगळे फोटो आवडले....