छत्रपती शिवाजी महाराज !

Submitted by अवल on 19 July, 2009 - 07:12

shivaji.jpg

ही त्यांची शिवराई

shivarai.jpg

अन हे राज्याभिषेकानंतरचे त्यांचे एक पत्र ! यातील श्री नंतरचे " महादेव " हे खुद्द शिवाजी महाराजांनी लिहिले असावे असे मानले जाते !

shivaji_s_letter.jpg

गुलमोहर: 

सर्व साहित्याला मानाचा मुजरा.

रोमांचित झालो आरती ! धन्यवाद !!!!

आरति, फारच छान्....माझ्याकडे महाराजानि मुद्रित केलेला एक होन आहे....तुमच्या दुसरया छायाचित्रा सारखाच....