झब्बू... अजून

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

yellow_close.jpgsoneri.jpgpinkone.jpgpinkbud.jpggulabi.jpgyellow2.jpgrahul_lone.jpg

पाने-फुले, निळाई, मॅक्रो प्रयोग इत्यादी... Happy

सर्वांना आवडल्याने आनंद झाला. त्यामुळे उत्साह येऊन काढलेले हे अजून काही.. Happy
हे जसेच्या तसे-

zendu.jpgddrops.jpgpurpk.jpg

हा पहिला दुरुस्त न करता आणि एक दुरुस्त करुन, MS picture manager मध्ये.

pk.jpgpkf.jpg

Hosta आणि घेवडा

hosta_0.jpgghevada.jpg

गुलाबी झाडाच्या कळ्या आणि अर्धवट उमललेली फुलेच छान दिसतात, नंतर फिस्कारतात..

bud.jpgred.jpg

विषय: 

लालू जबरी आहेत फोटोज. कुठे काढले आहेत?
प्राजक्ता

सूर्यफुलाचा आणि तो चौथ्या क्रमांकाचा कळीचा आवडला. Happy

यातले काही आधी पाहिलेत बहुतेक.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

वाह ! लालू !! मझा आला.
दुसरा पाचवा आणि सहावा खूप आवडले.

सूर्यफूल आणि किंचित उमललेले कळी सुरेख!!

***
चेहरों के मेले में चेहरे थे गुम, एक चेहरा था मैं एक चेहरा थे तुम
जाने क्या, तुम ने दे दिया, मुझ को जहाँ मिल गया..

कळी आवडली... सूर्यफुलाची फ्रेम अजून चांगली घेता आली असती...

सुंदर आलेत फोटो ..

अजून clarity असेल तर अजून छान दिसतील .. Happy

धन्यवाद. फुलांचे घरचेच आहेत बागेतले. सूर्यफूल फुलदाणीतले :). पाचवा अजून क्लियर यायला हवा होता. फुलावर मागून सूर्यप्रकाश पडला होता ते छान दिसत होते. पुन्हा ट्राय करायला हवे. शेवटचा बहामा चा आहे. ऑर्कुटवर होते यातले काही.

लालू,
सहीच आले आहेत फोटो. सगळी फुलं एकदम मस्त Happy

मला १ला आणी ४था फोटो आवडला Happy

लालू, मस्तच आहेत सारे फोटो. Happy
बरोबर आहे तुमचं; ५वा फोटो थोडा क्लियर आला असता तर आणखिनच छान वाटला असता.

सूर्यफूल आणि किंचित उमललेले कळी सुरेख!! >>> अगदी . अगदी.
लालू- मस्त.

लालु मस्तच प्रकाशचित्र. मला ५ वा आवडला. Happy

एकदम भारी झब्बू बरका लालू...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

खरंच भारी झब्बू ! पहिला, दुसरा आणि चौथा तर खासच.

  ***
  जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
  जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी (- रॉय किणीकर)

  मस्त !

  धन्यवाद. अजून काही टाकले आहेत. petunia चा अजून डोळ्याला दिसते तसा आला नाही Happy

  सुपर्ब फोटो लालु, आवडले सगळेच.

  जसेच्या तसे तुफान आहेत. Happy मस्तच.

  Pages