तारकर्ली खाडी

Submitted by सुहास खराडे on 17 July, 2009 - 10:54

हाउस बोट

IMG_1255.jpg

गुलमोहर: 

अरे वा एकदम मस्त

छानच आहे. चंद्राने एकदम शोभा आणली आहे

आहाहा ! धन्यवाद तारकर्ली ची आठवण करून दिल्याबद्दल ! महाराष्ट्रातला स्वर्ग !
चंद्राचा उजेड मस्त पकडलाय ! वा सुरेख !( चंद्रच आहेना ? की सुर्य ?)

धन्यवाद.
तो चंद्रच आहे.
हा फोटो माझ्या आवडत्या फोटोतला एक आहे.
सुहास

फोटो आहे की पेन्टिन्ग ? हा प्रश्न विचारावेसे वाटते...छान आहे.... पाण्यातले प्रकाशाचे बिम्ब सुन्दर आहे....

तारकर्ली खुपच छान! फोटो ही छान!!
तेथे अजुन Snorkeling, boating, fort हे पण खुप छान आहेत.

व्वाह ! अप्रतिम !

चंद्र मस्त आहे, त्याचा पाण्यातला प्रकाश तर खासच.
धनु.

फारच सुन्दर....