आज वाटे मनपाखराला

Submitted by FundooPriya on 17 July, 2009 - 03:12

आज वाटे मनपाखराला
ऊडुनी जावे दुर गगनावरी

नको तो कलकलाट पहाटचा
नको ती साथ आता कोणाची

हवाहवासा गारवारा
नको वाटे अंगालागी

सुर्याची कोवळी किरणे
वाटे आग भकभकती

सुन्न झाल्या दाहीदिशा
मन आक्रंदुन जाई

साथ न कोणाची
आघात हा मनावरी

आज वाटे मनपाखराला
ऊडुनी जावे दुर गगनावरी

गुलमोहर: