लोपा,
तुझे; तू काढकेले सर्वच फोटो छान आहेत पण एक सजेशन आहे,- समुद्र किंवा तलावाचे पाणी फोटोत येत असेल तर ते नेहमी "हॉरिझाँटल" आहे असे पहावे. फोटो काढण्याच्या नादात कॅमेरा चुकून तिरपा झालाच तर फोटो फिरवून पाणी लेव्हल करून क्रॉप करून घ्यावा.
.....................................अज्ञात
वॉव...
मला हा फोटो बघुन "दिल चाहता है" चीच आठवण झाली... एकदम अथांग... छान आलाय...
सुंदर
त्या होडीत बसलेल्यांना आगळीच अनुभूती
फोतो कुथे
फोतो कुथे काधला? मराथी तायपीग कच्च आहे. क्शमा असावी.
छान!!
सुरेख फोटो लोपा!!
स्पैन
सुमा हा फोटो स्पेन मध्ला आहे.. कलेला बीच, बर्सीलोना पासुन अर्ध्या तासावर....
, बोटीत बसलेल्यांम्ना काय अनुभुती होत असेल??? :)सगळ्याना धन्स..!!!
लोपा, तुझे;
लोपा,
तुझे; तू काढकेले सर्वच फोटो छान आहेत पण एक सजेशन आहे,- समुद्र किंवा तलावाचे पाणी फोटोत येत असेल तर ते नेहमी "हॉरिझाँटल" आहे असे पहावे. फोटो काढण्याच्या नादात कॅमेरा चुकून तिरपा झालाच तर फोटो फिरवून पाणी लेव्हल करून क्रॉप करून घ्यावा.
.....................................अज्ञात
लोपा - छान
लोपा - छान फोटो !!
बोटीची प्लेसमेंट देखील छान आहे.