MACRO मसालेदार !!!!!!!

Submitted by भालचन्द्र on 14 July, 2009 - 11:55

Happy वेलदोड्याचा आवड्ला.
दालचिनिचा फोटो राहिला.

वा जी वा. मस्त !! Happy

मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं

मस्त फोटो.. सगळॅच खुप आवडले, धणे आणि जिरे खासच

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

वा.. सुरेख कल्पना. सर्व मसाले कसे छान् दिसत आहेत. वेलदोडा सर्वात आवडला..

सुरेख ! मस्त डिटेल्स ! कोणता कॅमेरा ?

Camera used: Canon Powershot S3IS, Photos with supermacro mode.

आणखी एक प्रकाशचित्र पुन्हा पाठवित आहे........

IMG_0798.jpg

झकास !!!

कोणीतरी........ कुठेतरी
काहीतरी.......काहीतरी