Macro प्रकाशचित्रे - एक प्रयत्न

Submitted by गुणेश on 10 July, 2009 - 20:45

अजय,बिपीन आणि सॅम यांचे Reverse Lens प्रयोग पाहून मला पण एक प्रयत्न करावासा वाटला.

From Macro Photos

From Macro Photos

From Macro Photos

From Macro Photos

From Macro Photos

गुलमोहर: 

अप्रतिम !! सगळे फोटो अप्रतिम !!
धनु.

झक्कास, मित्रा. जियो.

व्वा व्वा क्या बात है ! तुम्ही फारच छान परीणाम मिळविले आहेत. मी अजुन तर ह्याच्या ५०% पर्यंतही पोहचलो नाही आहे.... ! माशीचा फोटो विशेष आवडला.

धन्यवाद मायबोलीकरहो. Canon च्या Rebel Xt नी टिपली आहेत प्रकाशचित्रे. माझ्याकडे 28-135mm IS lens आहे, ती उलटी (Reverse lens technique) करुन वापरली. Camera body वर lens फक्त हाताने धरली होती.

जिय्यो यार !! मस्त आलेत सर्वच ! Happy

उत्तम प्रयोग आणि फोटोही !! Happy

मला कुणाचंही वावडं नाही
चांगल्याला चांगलं म्हणावं; शक्य त्याला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; मात्र आपण अलिप्त रहावं

मस्तच. सुरेख आले आहेत फोटो. Happy

पहिला फोटो खुप छान अन प्रयोगहि.. Happy

यशस्वी प्रयोग .

फोटोतले मोडर्न आर्ट

व्वा! पहिला आणि माशीचापण कसला मस्त दिसतोय! सगळेच आवडले पण ते दोन विशेष.

जब्बरदस्त!
हे तंत्र मला अजून निटसं जमलेलं नाही. हे फोटो पाहून पुन्हा सराव करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे.

परागकण

खुपच छान!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

Pages