नातं - १

Submitted by swapnaja_sawant on 9 July, 2009 - 00:58

नवर्‍याचं आणि त्याच्या त्या मीत्राचं बोलण ती नेहमी ऐकायची पण आपणहुण त्या संभाषणात भाग घ्यायचा मात्र टाळायची, आजही तसचं झाल असत खरतर पण तीला मोह झाला त्याला सहकुटुंब घरी बोलवायचा आणि त्याच्या शब्दांनी जुनी जखम मात्र उघडी पडली, रात्र सरली पण आठवनी मात्र नकळत डोळे ओले करुन गेल्या................
त्याच्या तीच्या नात्याचं कौतुक खुप जन करयचे आणि हेवा वाटणारे सुध्दा खुप जण. ती एका परीपुर्ण घरात वाढलेली - जीथं सारेच प्रेमाच्या नात्यात बांधलेले- जिवाभावाचे- तीचं जग खुप छोट चौकोनी आणी पुरुषप्रधान असुनही त्याचा बाऊ न करता सुखी असलेल, आनी तो- तो सुध्दा सुखी चौकोनी कुटुंबात वाढलेला, आई नोकरी करनारी, बाबांचा व्यवसाय, घरचे सारे खाउनपीउन सुखी...
तसे ते दोघही मध्यमवर्गीय - भावनांना महत्व देनारे. आणी कदाचीत म्हनुनच ऐकत्र आलेले. ओळख तशी जुनी होती त्यांची. कधी वाटल सुध्दा नसेल त्यांना ही जुनी ओळख इतक आधी सुंदर आनी नंतर इतक त्रासदायी नातं देइल......................

गुलमोहर: 

टीवी मालिके प्रमाणे इथे पण छोटे छोटे तुकडे येणार आहेत का कथेचे? लिहिणे सोपे नसते माहित आहे, पण वाचकांचा पण काही विचार? सलग दुसरी कथा अशी दिसली म्हणून ही प्रतिक्रिया. बाकी तुमचे चालू दे, जमेल तसे लिहा.

बस्स एवढच? भाग थोडा वाढवायला हवा होता.