नाना पाटेकर यांच्या मुलाखतीवरच्या प्रतिक्रिया.

Submitted by admin on 2 July, 2009 - 22:51

नाना पाटेकर यांच्या मुलाखतीवरच्या प्रतिक्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाइल does not exist येते.
स्वरगन्ध कार्यक्रम पाहीला का टोरांटोचा?

मला पण दिसत नाही आहे. "फाइल does not exist " - असाच सन्देश येतो आहे.

नानाच्या मुलाखती इथे पहा.
(इथुन पण उडवायच्या आत पटकन बघुन घ्या)
http://video.google.com/videosearch?q=nana+patekar+philadelphia&hl=en&cl...

अजुन काही चित्रफिती चे दुवे दुसर्‍या बाफ वर टाकले आहेत
http://www.maayboli.com/node/9212

नानाची मुलाखत सहीच !!!
गाडगीळांची चांगली उडवलीये.. Happy

नानाच्या मुलाखतीतला पहिला भाग फक्त १मिनिटे ३० सेकंद इतकाच पाहू शकलो. त्यानंतर फक्त इतर चित्रफितींची जाहिरात येतेय. मात्र एकूण वेळ ३९ मिनिटे४८ सेकंदाची मुलाखत आहे असे दिसतेय. पूर्ण मुलाखत का नाही दिसत आहे?
दुसरा भाग तर शून्य मिनिटांचा दिसतोय. तो सुरुच होत नाही.
एकूण काय तर फक्त १मिनिट ३० सेकंदाची मुलाखत पाहू शकलो.
पूर्ण मुलाखत कुठे दिसू शकेल?

मी उजव्या चौकटीतच मुलाखत पाहण्याचा प्रयत्न केला. पण वर म्हटल्याप्रमाणे फक्त १.३०मिनिटांचा भागच दिसतोय.
नेमके काय कारण असावे ह्याबद्दल कुणी मार्गदर्शन करू शकेल काय?

इंटरनेट स्पीड कमी किंवा सर्वर लोड जास्त असल्यामुळे असे होते. परत लोड करून बघा. मला पण असा त्रास झाला होता.

पुन्हा प्रयत्न केला.
पहिला भाग फक्त १ मिनिट ३१ सेकंद चालतोय आणि त्यानंतर आपोआप...रिप्ले,,,असा पर्याय येतोय.
दुसरा भाग आता पाहिला. आधी ००मिनिटांचा दिसत होता आता मात्र...तो २०मिनिटे ५१ सेकंदांचा आहे असे दिसतंय पण मी केवळ १मिनिट २५ सेकंद पाहू शकलो आणि पुन्हा तोच...रिप्लेचा पर्याय आला.
काय बरं कारण असेल? Sad

कुठले browser वापरत आहात? मोझील्ला मध्ये प्रयत्न करून बघा. एका वेळी एक लिंक लोड करा. buffering मुळे खूप वेळ लागतो.

फायरफॉक्स Mozilla/5.0 (Windows; U; Windows NT 5.1; mr; rv:1.9.1) Gecko/20090624 Firefox/3.5
वापरून पाहिले. उपयोग झाला नाही.
आयई ६ वापरून पाहिले उपयोग झाला नाही.
आता आपण म्हणता आहा तसे एकच पान उघडून पाहतो. बघू काय होतंय ते.

मला दोन्ही भाग बघता आले. सुंदर झाली मुलाखत. दुवा दिल्या बद्दल धन्यवाद.

फंटाष्टिक बोलला नाना. मजा आली ऐकताना.

नकुल, कुठे ऐकलेत तुम्ही?
मला एकाही दुव्यावर काही येत नाही. Sad

पाहिला दुसरा भाग. खूप धन्यवाद.

कुणाला अजुनही पहाता आले नसेल तर नविन काही लिंक 'कानोकानी' वर टाकल्या आहेत.
http://kanokani.maayboli.com/node/217

नानाची मुलाखत आवडली असेल /नसेल तर तिथे मत देवुन तुमचे मत नोंदवा.

कानोकानीवर अजुन बर्‍याच चांगल्या चित्रफितींचे, लेखाचे , बातम्यांचे दुवे आहेत. तुम्ही तिथे तुमचे मत देवुन तुमची आवड नोंदवु शकता. तसेच तुम्ही सुद्धा काही चांगल्या गोष्टी चे दुवे देवु शकता.

काय... तुम्हाला कानोकानी काय ते 'अजुन' माहीती नाही? इथे अधिक माहीती मिळेलः http://www.maayboli.com/node/4290

नाना पाटएकर खूपच दिल्खुलास अनि मस्त व्यक्ति आहे.त्यान्ना परम्पुज्य बाबा आमटे आणी प्रकाश आणी विकास बद्दल खूप आदर आहे.आर्मिमध्ध्ये जे लोक आहेत त्यान्च्या विशयि त्यान्ना खूप प्रेम आणी आदर आहे.बि.एम्.एम्.ला आलेल्या सर्वन्ना नाना बरोबर फोटॉ पाहिजे होता.नानाने कनटाला केला नाहि.
नाना ला अहन्कार नाहि.माझ्या बहिणीचे पति श्रि. प्रदिप फुले ह्यान्च्या कुतुम्बात ३ व्यक्ति आर्मित आहेत्.त्यान्च्या बरोबर नाना खूप आपुल्किने बोलले.
नाना नट म्हनून तर खूपच चान्गले अहेत्,आणी व्यक्ति म्हनून तर त्याहून्हि चान्गले आहेत.
आपला विजय दामोदर पान्ग्रेकर,
सध्ध्या मुलान्कडे बोस्तोन्ला,पन नेहमीसाथि भारतात्,औरन्गाबाद ला.

नाना बद्दल मि लिहिले च आहे,पण सुधिर गाडगीळ बद्दल जे माय्बोलित लिहिले गेले त्याबाबतीत मि तुमच्यशि सहमत नाहि.सुधिर गाडगीळ किती चान्गली मुलाखत घेतात्,त्यान्चि बोलण्याची आणी प्रश्न विचार्ण्याचि शैलि किति चान्गली आहे.

Pages