चला गड सर करुया .... धनगड

Submitted by FundooPriya on 3 July, 2009 - 07:44

व्वा! मस्तच कि.

फंडु फोटोज Happy , कुठे आहे हा किल्ला ?

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

मस्तच फोटो प्रिया.
धनगड - तेलबैला तो हाच गड का? (कि तेलबैला वेगळा आहे).
____________________________________________
जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.

अप्रतीम

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं

तेलबैला वेगळा आहे.... धनगड आणि तेलबैला जवळजवळ आहेत..