प्रथम तुला वंदीतो गजानना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

IMG_Gan.jpg

चला बाप्पांचे स्मरण करुन सुरवात तर झाली..

प्रकार: 

अश्विनी,

रंगीबेरंगी पानावरील पहिल्या लेखनाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

आश्विनी, छान काढले आहेस गं! . हे ऑईल कलर्स आहेत का?

काशी
रंगीबेरंगीच्या पानाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

काशी, अभिनंदन आणि शुभेच्छा!

व्वा छान काढल आहे चित्र. ! आवडले.
तुमचे रंगीबेरंगी पानाबद्दल अभिनंदन !!