मुन्नार (केरळ)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मुन्नार मस्त चित्रीत झाल आहे .

सुंदर फोटो आले आहेत! पहिला फोटो मस्त आहे.

पहिला फोटो फारच छान आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~
जब जब जगने कर फ़ैलाए
मैने कोष लुटाया
रंक हुआ मै नीज निधी खो कर
जगतीं ने क्या पाया!
भेंट न जिससे में कुछ खोऊं
पर तुम सब कुछ पाओ
तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।

अरे वा मस्तच अतल्या. Happy पानासाठीपण अभिनंदन.

अत्ल्याओळखलं का मला? Happy
फोटो मस्त आलेत हो... Happy

फोटो सह्ही आहेत Happy

मी जेव्हा कोईंमतुरला होतो तेव्हा उटी ला जाऊन आलो. नंतर कोडाई कॅनॉल ला पण जाऊन आलो.
त्यानंतरच्या ट्रीप मध्ये मुन्नार ला जाणार होतो पण तिथे मला सांगितले की उटी बघितल्यानंतर मुन्नार बघायची गरज नाही........ हे खरे आहे काय?
************
To get something you never had, you have to do something you never did.

अत्ल्याओळखलं का मला?
फोटो मस्त आलेत हो... >>>>
हो ओळखले....
आपण मीनु च्या घरी भेटलो होतो Happy
व वी च्या सा स मिटिंग च्या वेळेस Happy