खास पोटो

Submitted by Ramdas sawant on 24 June, 2009 - 05:20

वा१ सुंदर
पण हे फोटो तुम्ही स्वता: कढलेत का?

अरे दोन नंबरचा फोटो तर आमच्या गुरुंच्या शिल्पाचा आहे..
आमचे दुर्दैव की त्यांचे अपघाती निधन झाले आणि आम्ही एका फार मोठ्या व्यक्तीला आणि मार्गदर्शकाला मुकलो.

छान फोटो!
धन्यवाद!
----------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
१. http://www.maayboli.com/node/8639
२. http://www.maayboli.com/node/8628

_/\_

सर्व फोटो सुंदर आहेत. क्र. २ चा चिंचवड जवळचा आहे का? क्र. ४ तर माहीत आहे. १ आणि ३ कोठले आहेत?

बहूतेक सगळे फोटो नेटवरुन डाउनलोड करुन इकडे टाकलेत , हो ना रामदास ? लब्बाड कुठला Proud

म्हणून सगळे जाणते लोक दंडवत घालतायेत Happy