सुर्यास्तातलं सुवर्णस्नान

Submitted by विकास on 25 December, 2007 - 19:18

काय मस्त आलाय हा फोटो! perfect colors!
building originally कोणत्या रंगाची आहे? Happy

काय सुंदर फोटो आलाय हा.......... कॅप्शन पण एकदम पर्फेक्ट आहे.

psg, manjud, धन्यवाद. ह्या इमारतींचा मुळरंग ivory आहे.

डोळ्याचे पारणे फिटले का? हे चित्र टिपताना.
अश्याच काही दिव्य क्षणांचा साक्षीदार होताना धन्य धन्य वाटून सहज बोल बाहेर पडतात.....

दिशायें देखो रंग भरी, चमक रही उमंगभरी,
ये किसने फूल फूल पे किया सिंगार है

ये कौन चित्रकार है? ये कौन चित्रकार?

ये कौ....... न चित्रकार है? ये कौन चित्रकार?

धन्यवाद!