Rise to celebrity-dom

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago


मी: एकच रे .. एकच फोटो.
तो: नको रे .. माझे फोटो नाही येत चांगले.


तो: (थोड्याश्या आग्रहानंतर) ठीक आहे. एका बाजूनी काढ. पुढून चांगले येत नाहीत अजिबात,


तो: (आणखी काही फोटो काढून झाल्यावर) ही पोझ कशी वाटते?


तो: (काही काळानंतर - स्वतःशी) या पापाराझींपासून कशी सुटका करुन घ्यावी यावर विचार केलाच पाहिजे काहीतरी.

विषय: 

मस्त!!!
--------------------------------------------------------------------------------
भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

झक्कास बॉस....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

कसलं झकास! कसलं मस्त! ३ रा फोटो तर सह्हीच आहे!

खी खी ! पाप्पाराझी Happy
मस्तच Happy