आंबोली

Submitted by सुन्या आंबोलकर on 11 June, 2009 - 01:28

मागच्या आठवड्यात गावी जावून आलो.
एकदा सकाळीच घाटातून येताना घेतलेले फोटो...

Amboli_ghat01.jpgAmboli_ghat02.jpgAmboli_ghat03.jpg

गुलमोहर: 

चित्र छान आहेत.
नेमकं असं काही प्रतीत/ दर्शीत होत नाहीये. त्यामुळे सरासरी वाटतंय.
कलाकारीला थोडा विचारांचा स्पर्श हवाय, मला वाटलं.
घेतलेल्या कष्टांबद्दल धन्यवाद.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

छान Happy
नभ उतरू आलं....

कुठले गाव तुमचे? छाने फोटो Happy
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

वाव, कसलं मस्त आलय धुकं.. छानच रे ! Happy
धुकंच आहे ना ते की डोंगरावर ढग उतरलेत? Uhoh

***********************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

मस्त! मला माझी शाळेतली हेळवाक ची स्काऊट ट्रेकींग ट्रीप आठवली ! Happy

संतोष , शितल , माधवी , विशाल , प्रकाश सगळ्यांना धन्यवाद Happy

संतोष, हे फोटो चालत्या बसमधून घेतले आहेत त्यामुळे विचारंचा स्पर्श देता आला नाही .
जे दिसले ते कॅम. मधे बंद करण्याचा प्रयत्न केलाय ..

माधवी , माझे गाव आंबोली Happy

विशाल , ढग उतरले आहेत डोंगरावर
खुप छान वाटत होते त्यावेळी Happy

प्रकाश , या सरासरी चित्रांना तूमचा प्रतिसाद ! Happy