चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चंद्रयान - sonalisl - विराज

Submitted by sonalisl on 25 September, 2023 - 08:09

हाहा किती गोड! Happy
Treesनीच Mother Earthला सावरून धरलं आहे हे खरंच आहे! Happy

पृथ्वी आणि झाडे पाहुन The Little Prince चा सूत्रधार baobabs पासून सावध रहाण्यास चित्र काढतो त्याची आठवण आली.

शाब्बास विराज !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- चित्रकला उपक्रम १ - चांद्रयान - विराज.jpg

अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन विराज Happy