पार्ट टाइम जॉब हवा आहे

Submitted by राज1 on 22 September, 2023 - 01:48

मला पार्ट टाइम जॉब हवा आहे (Data Entry work). वर्क फ्रॉम होम असेल तर बरे होईल.
असल्यास कृपया सांगा

Group content visibility: 
Use group defaults

मला जॉब हवा म्हणून कुणी जॉब देणार नाही. Sad

तुमच्या कडे काय / कोणती कौशल्ये आहेत ? काय काम करु शकता? तुम्ही आधी कुठे काम केले आहे त्याची जुजबी यादी लिहा... १० वर्षे फार्मा मधे हे कामे, १५ वर्षे सॉफ्टवेअर टेस्टमधे मधे....

कुठल्या शहरांत नोकरी हवी आहे? अशी सविस्तर माहिती ठेवल्यास.... नोकरी मिळण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शुभेच्छा. Happy

निव्वळ अर्थांजनासाठी जॉब हवा असेल तर डेटा एंट्री अशा मर्यादा कशासाठी ठेवायच्या? घरुन करता येण्यासारखे तेच असे एक काम आहे म्हणून का?

तूम्ही इन.indeed.com, linkedin, naukari.com. वगैरे जॉब साईट वर शोधलात का??

वय 55 वर्षे,
27 वर्षे डेटा एंट्री (interior कंपनी madhe) quotation व सेल्स बिल, measurement टायपींग, power points presentation, letter टायपींग हीच कामे करतो. ईतकी वर्षे हीच काम करत आहे म्हणुन हेच काम सांगितले.
डेटा एंट्री शिवाय दुसरे काही part-time काम असल्यास सांगा नक्की करीन.
केवळ अर्थार्जनासाठी नाही, मुलाला वेळ देता यावा यासाठी करत आहे.