Submitted by मेधा on 25 February, 2023 - 14:24
गेल्या शतकात कागदावर पत्र लिहून पोस्टाने आप्तेष्टांना पाठवायची पद्धत होती . त्या काळातलं , काळाच्या ओघात रद्दीत न जाता वाचलेल्या काही मोजक्याच पत्रांपैकी एक .
वि. सू. अक्षराला हसू नये. मायबोलीवरचं हस्ताक्षर किती सुंदर आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तच.
मस्तच.
वा! फार सुंदर पत्र !
वा! फार सुंदर पत्र !
मस्त पत्र!
मस्त पत्र!
जबरी! एच जी वेल्स प्रमाणे
जबरी! एच जी वेल्स प्रमाणे तुम्ही तुमच्या पत्रात लिहिलेलं तंत्रज्ञान पुढे काही वर्षात सत्यात येईल असं तेव्हा वाटलं नसेल. ते टिव्हीवाले विचारतात तसं 'आता तुमच्या काय भाव्ना आहेत?'
जुने पत्र सुंदर. मोठ्याने
जुने पत्र सुंदर. मोठ्याने वाचून बघितले, नादमय शब्दांकन. कविते सारखे
ह्या डिज़ाइनच्या कागदावर जन्मकुंडल्या मांडल्या जात असत- लांबच लांब भेंडोळी
सुंदर पत्र!
सुंदर पत्र!
मस्त.
मस्त.
सुंदर पत्र!
सुंदर पत्र!
काय सुंदर चित्रदर्शी पत्र आहे
काय सुंदर चित्रदर्शी पत्र आहे हे!
मस्त!!
मस्त!!
तुम्ही तुमच्या पत्रात लिहिलेलं तंत्रज्ञान पुढे काही वर्षात सत्यात येईल असं तेव्हा वाटलं नसेल. >> हेच वाटलं
किती सुंदर पत्र!
किती सुंदर पत्र!
फोनला टिव्ही असता >> किती झपाट्याने तंत्रज्ञान विकसित झाले ना! नवर्याच्या जपानी बॉसने काँप्युटरला कॅमेरा जोडतात वगैरे सांगितले होते तेव्हा देशात माझ्या माहेरी साधा फोनही नव्हता, वेटिंग लिस्ट होती. घरच्या काँप्युटरसाठी लोकल कॉलिंग उपलब्ध झाल्याने इंटरनेट घेतले होते वट्ट $११.९९ /महिना मोजून आणि त्यावरची 'आपली मायबोली' !
वॉव, काय तरल पत्र आहे! अगदी
वॉव, काय तरल पत्र आहे! अगदी काव्यमय
अगदी अमोल!
अगदी अमोल!
काय सुन्दर आहे पत्र…
काय सुन्दर आहे पत्र…
आपल्याकडच्या स-आवाज पावसाला मी वैतागले आहे. मला न-आवाज पाऊस अनुभवायचा आहे पण ते आता जवळ्जवळ अशक्य आहे. न-आवाज करत भुरुभुरू पडणारा बर्फ किती सुंदर असेल ना….
फारच गोड पत्र!
फारच गोड पत्र!
अनमोल पत्र.
अनमोल पत्र.