व्हॉट स्पोर्ट यू प्ले?

Submitted by वर्षू. on 4 June, 2009 - 03:05

छान आहेत की हे पण खेळ! त्या चॉपस्टिकने खायची बोंब, खेळणार काय डोंबल Happy

माझ्या मते आपले लंगडी, खोखो, हुतुतू व आटापाट्या हे खेळहि चांगले आहेत.

हो ना..आपले खेळ तर मस्तच आहेत. ही फक्त इन्फो आहे चायनीज देशी खेळांबद्दल.. हा.हा.तान्या.. (चॉप) स्टिक्स चा उपयोग मुलांना मॅथ्स शिकवण्यासाठी कर

हं आपले खेळही छान आहेत पण हे जे २ खेळ सांगितले आहेत ते पण चांगले वाटतात... उद्देश असा आहे की जेणेकरून शरिराला सतत् काही ना काही गोष्टीत व्यस्त ठेवून चपळ बनायचे...

त्या गोट्यांच्या खेळासारखा पण जरा सोपा [चॉपस्टीक नाहीत ना :फिदी:] लिंबू-चमचा खेळ आहे आपल्याकडे Happy