कार्टून कॅरॅक्टर - मायबोली आयडी -मनमोहन -छोट्या दोस्ताचे नाव - अंजली

Submitted by मनमोहन on 5 September, 2022 - 16:25

कार्टून कॅरॅक्टर-Pokémon

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह मस्त काढलाय..
नावही मस्त स्टायलिश लिहीलेय..

हा आणखीही एकाने काढला आहे. तिथे नाव पिकाचू होते. ईथे पोकेमॉन आहे.. दोन्ही एकच का?

मस्त!

धन्यवाद Runmesh, अंजु ताई अणि मानव!
@Runmesh, बरोबर हा Pikachu Pokémon आहे म्हणे, लेकीला विचारले. तिने ज्या चित्रावरून बेतले, त्यात असे लिहिले होते म्हणुन तिने तसेच बसवले Happy