Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्लिओ पात्रा चा भाऊ होता ओडीन
क्लिओ पात्रा चा भाऊ होता ओडीन. तो त्या देशाचा युवराज होता.>>>>
या युवराजाचे एकीवर प्रेम बसले होते. तिच्याही मनात याच्याबद्दल ओढ होती आणि युवराज फेरीला बाहेर पडले की ती धावत त्यांना भेटायला येत असे. परंतु ती सामान्य कुळातील असल्याने त्यांच्या घरच्यांची याला परवानगी नव्हती, त्यामुळे तिच्या कडे बघत उसासे टाकत युवराज आपल्या लोखंडी रथावर बसून घरी परतत.
कुछ कुछ होता है पाहिला असावा.
कुछ कुछ होता है पाहिला असावा.(इंसान का सर सिर्फ 3 लोगो के सामने >>
बापरे एका फोटोने ईतके क्रीऐटीव कॅामेंट्स .. फारच भारी … मंडळी एकदमच विचारवंत आहेत
मला वाटलं कि आता एखाद्या चित्रपटाची पटकथा तयार होतेय कि काय
सगळेच
सगळेच
अस्मिता, अगं लहान आहे ग कोकोनट. थोडा मोठा झाल्यावर बरोबर या दादांच्या पंजावर पंजा टाकून जाईल बघ
पंजावर पंजा टाकून जाईल बघ >>>
पंजावर पंजा टाकून जाईल बघ >>>
(No subject)
दोघा भावांचे गूळपिठ
बेन्च वर चढून खिडकीतून बाहेर बघायचे आणि कुणी दुसरा कुत्रा किंवा त्यांच्या पसंतीचा नसलेला प्राणी/ माणूस दिसला की भुंकायचे हेच काम.
Supercute ..!
Supercute ..!
त्यांच्या पसंतीचा नसलेला प्राणी/ माणूस दिसला की भुंकायचे हेच काम >>>
म्हणजे दिवसभर भुंकाभुंक. कारण
म्हणजे दिवसभर भुंकाभुंक. कारण दोघांच्या नापसंतीची माणसंही वेगळी असतील ना.
कसले मस्त रांगेत पोझेस देतात
कसले मस्त रांगेत पोझेस देतात हे दोघे.पुढेमागे स्वतः मोबाईल हातात धरून सेल्फी पण काढतील
कसले मस्त रांगेत पोझेस देतात
कसले मस्त रांगेत पोझेस देतात हे दोघे.पुढेमागे स्वतः मोबाईल हातात धरून सेल्फी पण काढतील .......
कसले भारी पोझ देतायत दोघही..
कसले भारी पोझ देतायत दोघही...माउई मोठा दादा आणी ऑस्कर छोटा भाऊ वाटतोय.
बाकी भुभुज पण आता बाळ न राहता तरुणाई की गलियोमे फिरायला लागले की...मजेदार किस्से आहेत सगळ्याचे.
स्वतः मोबाईल हातात धरून
स्वतः मोबाईल हातात धरून सेल्फी पण काढतील >>>>
मस्त गोंडस फोटो आहे गुळपिठाचा
मस्त गोंडस फोटो आहे गुळपिठाचा.
कसले भारी पोझ देतायत दोघही
कसले भारी पोझ देतायत दोघही एकदम सुंदर
पंजावर पंजा टाकून जाईल बघ >>> Lol
आजचा आमचा फनी मुड
आजचा आमचा फनी मुड
काल ऑश्कुला भेटायचा योग आला.
काल ऑश्कुला भेटायचा योग आला. खूप गुणी आणि शांत, क्युट बाळ आहे. अजिबात मस्ती नाही. त्याच्यापुढे माऊई एकदम व्रात्य बिग ब्रदर दिसत होता. पण दोघेही एकत्र मजा करत होते.
दोघेही कसले एक्का वेळी वळून
दोघेही कसले एक्का वेळी वळून बघत आहेत.
मंकी सॅमीचा पण अशा पोज मधे फोटो आहे.
सिम्बा कसला मस्तीखोर दिसतोय
सिम्बा कसला मस्तीखोर दिसतोय
काल १ डिसेंबर हॅरीचा बर्थडे
काल १ डिसेंबर हॅरीचा बर्थडे होता. घरच्या घरी साजरा केला . आणि कॉलनीतल्या भुभूजना ट्रिट दिल्या.
त्या सगळ्यांन घरी बोलावले असते तर मजला दणाणून गेला असता
हे फोटोज
(No subject)
(No subject)
हॅरी केवढा निरागस आणि
हॅरी केवढा निरागस आणि आज्ञाधारक दिसतोय
मस्त.हॅरीचे डोळे एकदम शांत
मस्त.हॅरीचे डोळे एकदम शांत आणि समजूतदार आहेत.
आणि कॉलनीतल्या भुभूजना ट्रिट
आणि कॉलनीतल्या भुभूजना ट्रिट दिल्या.
त्या सगळ्यांन घरी बोलावले असते तर >>>> भारी कल्पना आहे ही!
हॅरी कडे पाहून तो एक "आपण बरे नि आपले बरे" टाइप भुभू वाटतो.
>>>>>>> "आपण बरे नि आपले बरे"
>>>>>>> "आपण बरे नि आपले बरे" टाइप भुभू वाटतो.
हॅरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हॅरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हॅरीला हॅपी बड्डे!! गुणी बाळ
हॅरीला हॅपी बड्डे!! गुणी बाळ दिसतोय अगदी.
हॅरी ला वाढदिबसाच्या शुभेच्छा
हॅरी ला वाढदिबसाच्या शुभेच्छा!
हॅरीला वाढदिवसाच्या belated
हॅरीला वाढदिवसाच्या belated शुभेच्छा!गुणी बाळ दिसतोय.
थँक यू ऑल फॉर यूअर विशेस…
थँक यू ऑल फॉर यूअर विशेस…
~ हॅरी
हॅरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हॅरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
फोटोवरून तरी एकदम गुणी वाटतोय , एकदम शांत
Pages