वीकांत

Submitted by pumanohar on 30 May, 2009 - 16:11

एक वीकांत
आळसाने भरला
आणि सरला

(हायकू)

गुलमोहर: 

सगळे वीकांत जवळ जवळ तसेच सरतात! Proud
मायबोलीवर स्वागत प्रशांत Happy

हायकू मस्त! वीकांत आळशीच असतात!
क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

वा.... काय पण सुरवात केली आहेस लिखाणाची...चक्क आळसापासून........लगे रहो Happy

बाकी हायकू खासच !

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

... आळस रे दुसरं काय

*********************

मी जाता जाता तुला बोललो काही...
ते असेल सारे "खरे" ऐसे नाही!
रक्तात उतरली होती संध्याकाळ
वदवून घेतले तिनेच काहीबाही...

खरे(च)काकांचा विजय असो

Biggrin Wink Light 1