Submitted by बागुलबुवा on 30 May, 2009 - 04:45
कूळ सांगण्या नाव हवे
मूळ सांगण्या नाव हवे
आम्हा जैशा कलंदराला
का फुका मोजशी तुझ्या सवे?
गुलमोहर:
शेअर करा
कूळ सांगण्या नाव हवे
मूळ सांगण्या नाव हवे
आम्हा जैशा कलंदराला
का फुका मोजशी तुझ्या सवे?
कमी ओळीत
कमी ओळीत खुप मोठा अर्थ भरला आहे, लगे रहो!
-हरिश
-----------------------------
Have You Saved a Life Yet?
http://hridayjyot.synthasite.com/
------------------------------
वाढवा की
वाढवा की अजुन. छान आहे.
काका बहोत
काका बहोत खुब
उगा फुका का नसते खुळ
कशास हवे हो कुळ अन मुळ
आमच्या नावा पासुन आम्ही
सुरु करतो आमचे कुळ