केरळचे मार्शल आर्ट

Submitted by अवल on 28 May, 2009 - 12:13

Kalaripayattu is the oldest of martial art from Kerala. 3000 years old.

Kalaripayattu

हा फोटो नाही दिसला तर खालचा पहा.

IMG_3540.jpg

गुलमोहर: 

मस्त. वेगळे फोटो असतात तुम्ही काढलेले.

व्वा व्वा, स्वयंसिद्ध यानांच म्हणावे, नाही का आरतीजी?
अन तुम्हाला बरे सुचले असे " सामरीक" चित्र टाकण्याचे?
" वीर-रस" ओथंबून वाहतो आहे.
उत्कृष्ठ. तुमच्या वीरवृत्तीला वंदन.
धन्यवाद.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

धन्यवाद रैना आणि संतोष! आणि माझी कुठली वीरवृत्ती ? वीरवृत्ती कॅमेरात पकडण्याचा एक छोटासा प्रयत्न आपला. Happy

सह्हीच आरती, मस्त टिपलयस Happy

वा छान! मला ते धुसर (शॅडोइ मराठीत Happy ) तर फार आवडले.

आरती.. एकदम मस्त फोटो...
केरळ मध्ये होतो तेव्हा हे कधीच बघायला मिळाले नाही. किंवा कधी शोधायचा प्रयत्नच केला नाही हे कुठे पहायला मिळेल ह्याचा Sad
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

आरती ...खुपच छान आलेत फोटो

आम्ही ही गेलो होतो तेव्हा घेतलेला हा फोटो..... फार अंधुक आलाय :-(IMG_0831.jpg

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

छान फोटो आहेत. वेगळे आहेत.

If every human being is going to have good values and strong emotional foundation then they will have happy families and happy families will have happy children and this will eventually lead to happy societies and a happy world. (By Varsha Happy )