हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि व्यवसाय (उपजीविकेसाठी करत असलेल्या कामाचा नामोल्लेख किंवा वर्णन असलेली गाणी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 20 December, 2021 - 09:53

आता हा खेळ सगळ्यांच्या ओळखीचा झालाच आहे.

मी माझी चटकन आठवलेली यादी टाकते, तुम्ही भर घाला. Happy

मराठी:

१. आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
२. बाई गं केळेवाली मी
३. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
४. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी
५. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
६. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी
७. विठ्ठला, तू वेडा कुंभार
८. कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
९. दळिता कांडिता तुज गाईन अनंता
१०. गाडीवान दादा हो, गाडी ने भरारा
११. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची
१२. नाविका रे, वारा वाहे रे

हिंदी:

१. चक्कू छुरिया तेज करा लो
२. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली... ओ दरोगा बाबू बोलो
३. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल दंगल
४. सर जो तेरा चकराये... मालिश तेल मालिश
५. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं
६. जीना यहाँ मरना यहाँ... ये सर्कस है खेल तीन घंटे का
७. दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा... मैं चोर हूँ काम है चोरी (उपजीविकेचं साधनच आहे हेही! Proud )
८. पैसा फेको तमाशा देखो... देखो बाइस्कोप देखो
९. आ गया आ गया हलवावाला आ गया
१०. काबुलीवाला
११. मैं पल दो पल का शायर हूँ
१२. मैं शायर तो नहीं

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू वेडा कुंभार.

कंधों से मिलते है कंधे कदमों से कदम मिलते हैं : फौजी ऑफिसर्स चे गाणे.

गाणी कुणी वाचतंय का चेक करायला वरचं गाणं टाकलं होतं. हे यायचंय अजून चित्रपटात. लिहून पूर्ण व्हायचंय अजून. Happy

मनोकजुमारची गाणी कशी नाही आलीत ?
मेरे देश की धरती (शेतकरी व्यवसाय)
चल संन्यासी मंदीर में
भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं (व्यवसाय देशप्रेम)
क्लर्क मधलं एक गाणं आह
----

हम मेहनत कश इस दुनिया से जब अपना हिस्सा मांगेंगे
इक बाग नही, एक खेत नही, हम सारी दुनिया मांगेंगे ( कामगार -मजदूर)
---

फूटपाथों के हम रहनेवालें , रातों ने पाला हम है उजाले ( बेकार)
म म म केरो केरो केरो मामा, दुनिया माने तो रब गोली मारो ( गँगस्टर्स )

सो गया ये जहां, सो गया आस्मान, सो गयी है सारी मंजिले ( सुशिक्षित बेकार )
अंगार आणि अंकुश मधे पण अशा अर्थाची गाणी आहेत.

सो गया ये जहां, सो गया आस्मान, सो गयी है सारी मंजिले ( सुशिक्षित बेकार )
अंगार आणि अंकुश मधे पण अशा अर्थाची गाणी आहेत.>> हाल चाल ठीक ठाक है. सबकुच्छ ठीक ठाक है.

बरोबर अमा. काही काही गाण्यात थेट बोल नाहीत.

इथे देऊ की नको पण हे पण असेच आहे.
लैला मै लैला, हर कोई चाहे मुझ से मिलना अकेला (यात व्यवसाय थेट नाही, पण सूज्ञास सांगणे न लगे)

अजून एक,
"कभी आगे ,कभी पिछे ,कभी उपर, कभी निचे,
कभी दाये मुड जाय, कभी बाए मुड जाय
जाने कहा कहा मुझे लेके चली , मेरी लैला मेरी लैला"
हे गाणं साधू और शैतान पिक्चर मधलं टॅक्सी वाल्याचं आहे ( मेहमूद) कडव्या मध्ये उल्लेख येतो.

गोरी गोरी बांकी मै, कुरुप तू काळा रे,
गोवळ्याच्या पोरा तुझा, भलता हा चाळा रे
बाजुबंद खोल, मोरी चुनरी भी फारी रे
ना मानोगे तो दुंगी तोहे गारी रे

ओ सारे जग के रखवाले
निर्बल को बल देनेवाले
बलवानों को दे दे ग्यान
अल्लाह तेरो नाम

Pages