हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि भूगोल (गाव/शहर/देश/प्रांत इत्यादींचे नामोल्लेख असलेली गाणी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 12 December, 2021 - 11:06

सुरुवात म्हणून पटकन आठवलेली काही गाणी:

मराठी:
१. बुगडी माझी सांडली गं जाता सातार्‍याला
२. कुटं कुटं जायाचं हनिमुनला - लोणावळा खंडाळा कोल्हापुरचा पन्हाळा, बँगलोर गोवा काश्मिरला
३. अष्टविनायकाची गाणी
४. ज्योतिर्लिंगं (तिथे नांदे शंभू कैलासाचा पती इ.)
५. दिससी तू नवतरुणी काश्मिरी
६. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
७. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
८. आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

हिंदी:
१. झुमका गिरा रे बरेली के बाजार में
२. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली, चली आई मैं अकेली बिकानेर से
३. आती क्या खंडाला
४. कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है
५. काश्मिर की कली हूँ मैं
६. बंबई से गयी पूना, पूना से गयी दिल्ली, दिल्ली से गयी पटना
७. ये है बॉम्बे मेरी जान
८. ई है बंबई नगरिया तू देख बबुआ
९. मेरा नाम चिन् चिन् चू (बाबूजी मैं चीन से आयी चीनी जैसा दिल लायी, सिंगापुर का जोबन मेरा शंघाई की अंगडाई)
१०. अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस
११. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी
१२. जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा
१३. आओ बच्चों तुम्हें दिखायें झांकी हिंदुस्तान की (यात बहुधा सगळी राज्यं आली आहेत)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयपुर से निकली गाड़ी दिल्ली चले हल्ले हल्ले
धी धिन तनक धिन धी धिन तनक धिन
धी धिन तनक धिन धी धिन तनक धिन

छोरी का दिल छोरे संग धक धक बोले हल्ले

सुमती सीताराम आत्माराम सीताराम
तरण तारण चरण चारो धाम
(धन्य जिस ने ध्यान धर भूमध्य में देखा
अयोध्या है भक्त की मस्तक तिलक रेखा)

इथे खरा भ्रूमध्य शब्द असावा. कारण दोन भ्रुकुटींच्या मध्ये आणि/किंवा नासाग्रे ध्यान स्थिर करण्याची शास्त्रशुद्ध परंपरा आहे.

हीरा, हपा: तुम्ही म्हणताय ते बरोबर वाटतेय.
पण गाण्यात बारकाईने ऐकतानाही मला भूमध्य असे ऐकायला येते. मलाही 'भूमध्य'चा संदर्भ लागत नव्हता.
इथे ऐकता येईल - https://www.youtube.com/watch?v=7U3snb5FRHs

खरंच की, ऐकताना भूमध्यच ऐकू येतंय. पण मुळात हीरा म्हणतात तसा भ्रूमध्य असणार. त्यात अपभ्रंश किंवा टायपो वगैरे होऊन भूमध्य झाला असावा.

मनोरथा चल त्या नगरीला
भुलोकीच्या अमरावती

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो
खंडाल्याचो घाट
याच गाण्याच्या पुढच्या भागात पुणे-मुंब‌ई चा पण उल्लेख आहे.

(विषयांतर मोड ऑन )

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो
खंडाल्याचो घाट
>>> कारखानीस ची वारी मध्ये फुटलो होतो या पॉईंट ला... Happy

(विषयांतर मोड ऑफ)

शहरों भी शहर सुना था , शहर सुना था दिल्ली.. (चांदनी)..
हिन्दूस्तान की कसम ... (याच नावाचा चित्रपट).
आया बिरज का बांका संभाल तेरी...
रामपूरका वासी हूं मै लछ्मन मेरा नाम...
पिया गये रंगून..

रायगडा चा माथ्या वारुनी आज उठे ललकार,
सिंहासानि शिवराय बैसले
झाला जय जयकार
शिवाचा झाला जय जयकार

निति च्या वेदिवरती शिवबा चे सिंहासन हे
शक्ति सह नांदे भक्ति न्यायाचे अश्वासन हे
विक्रमा सह विनयाचे, वैभवा सह वैराग्याचे
स्थान राज योग्याचे
आदर्शांचा अक्षय ठेवा सत्याचा सत्कार (२)
शिवाचा झाला जय जयकार

पूर्ण कविता इथे - http://lahanpan.blogspot.com/2010/04/blog-post.html

बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणा कि ढाक्याची

अग देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची
देईन तुला कायमची पोरी दौलत हि तीन लाखाची

बंगलोरी नको मंगलोरी मलमल आणा कि ढाक्याची

Pages