शालेय गणिताचा दैनंदिन जीवनात फायदा ,भाग १

Submitted by एकुलता एक डॉन on 30 July, 2021 - 14:53

नमस्ते मित्रांनो
आपण सगळे इंजिनेर / सी ये किंवा बाकी शिक्षणात advanced अर्थात अधिकांश गणित शिकला असाल पण जे १० पर्यन्त चे गणित आहे त्याचा किती वेळा उपयोग झाला आहे ?
कदाचित बेरीज वजाबाकी चा उपयोग खरेदी करताना झाला
चला आत्ता अधिक उपयोग करू

किती लोकांकडे jio चे सिम आहे

सगळ्यात स्वस्त प्लॅन कोणता ?
सगळ्यात स्वस्त डेटा कोणत्या प्लॅन मध्ये ?
नुसते calling साठी प्लॅन घ्याचा तर स्वस्त कोणता पडेल?

सांगा

साधे गणित आहे

आजच्या दिवसाला jio चे सर्व प्लॅन खालील प्रमाणे आहेत

टिचकी मारा https://imgur.com/a/pU6VXVB

जिओ फोने वगळता सर्वात स्वस्त
डेटा प्लॅन २३९९
calling साठी स्वस्त १४९

Group content visibility: 
Use group defaults

प्रॅक्टिकली वापरायला जिओ फोन वगळता सर्वात परवडेबल कॉलिंग+डेटा प्लॅन ९८/₹ १४ दिवस.

प्रॅक्टिकली वापरायला जिओ फोन वगळता सर्वात परवडेबल फक्त कॉलिंगसाठी १२९/₹ २८ दिवस.

आणि यासाठी एक्सेल चार्ट शिट किंवा गणीताची गरज नाही Wink