'ऑनलाईन अभिवाचन कार्यशाळा'

Submitted by विनिता.झक्कास on 9 June, 2021 - 03:01

'सुचेतस मल्टी स्पोर्ट्स अँड आर्ट्स लर्निग इन्स्टिट्यूट'

"रुद्रंग, पुणे" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक अभिनव

'ऑनलाईन अभिवाचन कार्यशाळा'

मार्गदर्शक: श्री. अशोक अडावदकर (ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते)

श्री. रमेश यशवंत वाकनीस (ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, कवी )

व रुद्रंगचे अनुभवी, गुणी रंगकर्मी

दिनांक: 25 ते 27 जून 2021

वेळ: संध्या. 5.30 ते 6.30

कालावधी: तीन दिवस, रोज एक तास ( नंतर प्रश्नोत्तरे / वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल.)

ठिकाण: आपापल्या मोबाईलवर Google Meet द्वारे

कार्यशाळेतील विषय:

१) अभिवाचन म्हणजे काय? २) वाचन व अभिवाचन यातील फरक ३) तंत्र

सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल.

मर्यादित प्रवेश - त्वरित नोंदणी करा
* ऑनलाईन नोंदणी व संपर्क: व्हॉटसअप - 7448035438 (सहभाग शुल्क आहे.)
* आमच्या इतर कार्यशाळा: * कथा-लेखन कार्यशाळा * नाट्याभिनय प्रशिक्षण * कविता लेखन कार्यशाळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमिन, इथल्या सदस्यांना माहीत व्हावे, त्याचा लाभ घेता यावा म्हणून इथे दिले आहे. नियमात बसत नसेल तर धागा उडवू शकता.
मी ललित लेखन मधे ठेवला आहे, योग्य त्या ग्रुपमधे हलवावा ही विनंती!