क्षणचित्रे

Submitted by मि_त on 31 May, 2021 - 09:03

घेतले अजूनी असे एक ऋण
विस्तीर्ण हात नभी पसरवून
माझी मला ना काही प्रतिभा
भासवितो जगास ही खोटी प्रभा

Group content visibility: 
Use group defaults