मांडे

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 01:47

मनातले मांडे
मनातची खावे
भाजू जाता तया
कोळसा होतसे

ज्ञानेश्वरी मांडे
ऐसेची खालीले
तयाना अशक्य
काय होते ?

सामान्य जन
कष्टती अंतरी
सुखाचे मांडे
मनातची खाती

गंगाधरसुत म्हणे
सुख असे काल्पनिक
नखावरी जमले
जळ जणू

अरुण कोर्डे ९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users