पानगळ 3

Submitted by Gandhkuti on 20 April, 2021 - 11:10

पानगळ

कोणी रंग पंचमी खेळते रानात
सूर विरक्तीचे कोणी घोळवी मनात
कुणासाठी हे केशराचे सडे
कुणासाठी पानगळीची सुरूवात

गंधकुटी

Group content visibility: 
Use group defaults