रस-सुरस

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दोन जिवाभावाच्या गोष्टींचा संगम ..... रुचकर प्रकाशचित्रे ....

Stuffed mushrooms
Stuffed Mushrooms

शेव रगडा पुरी
shev ragada puri

Red cabbage puffs
Dinner is (was) served .... red cabbage puffs with Gulkand lassi

mung bhaji
Moong Bhaji

Mushroom fest ravioli
Mushroom fest ravioli

कच्च्या पपईचे कटलेट
Papaya cutlets

आलू टिक्की
Aloo Tikki

विषय: 

पीके चित्र मस्तच आहेत. मला स्ट्फ्ड मशरुम आणि रॅविओली ही दोन्ही चित्र फार आवडली.
सध्या फुड फोटोग्राफीत स्पेशलायझेशन चालू आहे का?

वा ! सुरेख चित्रं. स्टफ्ड मश्रूमची अन रेड कॅबेज पफची रेसिपी सत्वर यो जा टा.
मश्रूम रॅव्हिओली 'टु गो' च पाठवून द्यावी पाचेक किलो !
तोंडाला पाणी सुटलं एकदम..

पिक्या, लेका लाज नाही का वाटत असली प्रकाशचित्रे टाकायला.. :).. अरे,असले फोटो ऑफिसमध्ये बसुन नुसते बघायचे म्हणजे किती तो त्रास सहन करावा लागतोय.. :).. लै भारी फोटो आहेत.. माझं माऊथ वॉटरिंग करायला लागलं बघ जोरदार Happy

सहीच! आयतं असं सगळं मिळालं तर काय बहार येईल!

मस्तच आहेत प्रकाशचित्रं! स्टफ्ड मशरुम्स तर उच्च दिसतायत! Happy

सकाळी सकाळी रसचित्रे. सुरेख !

एकही चित्र दिसत नाहीये.
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू पुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....

धन्यवाद मंडळी!

Shonoo: इथे 'to go' सुविधा उपलब्ध नाही. Eat in only. कधीही या.
Runi: Specialization फार मोठा शब्द झाला. हे आपलं असच काहीतरी खाट्खूट करतोय. 'खाणे' हा weak point आहेच. म्हटलं हा नवीन छंद त्याच्याशी जोडून बघू. Happy

परागकण

अर्रे, आज आहे काय ! फने कानाला, तू डोळ्यांना आणि जिभेला... फक्कड ! मला मश्रूम, पफ आणि कटलेटची प्रकाशचित्रे जास्त आवडली.
शोनूच्या योजाटाला अगदी तुडुंब अनुमोदन. शिवाय, गुलकंद लस्सीचीसुद्धा टाक. तो ग्लासही सही आहे.

    ***
    Finagle's Third Law : In any collection of data, the figure most obviously correct, beyond all need of checking, is the mistake.

    अग्गायाsssय ...ती मुगभजी आणि छोले आलू टिक्की कसली टेम्प्टींग आहे !

    सही फोटोग्राफी ! Happy

    स्टफ्ड मशरुमस, शेव बटाटा पुरी जबरदस्त (नुसतीच) दिसत आहेत. परागकण, फोटो मस्त आहेत.

    xxxxx, परागकण हे म्हणजे अतीच होतंय हं ! नुसते फोटु काय टाकतो लेकाच्या .... जरा काही खायला बोलाव की !

    का उघडले मी हे पान Angry ?
    कसले-कसले फोटो टाकता हो परागकण ?.. त्या मुग भजीचा फोटो तर अफलातूनच !!