खिडकि

Submitted by झकासराव on 18 December, 2007 - 12:40

khidaki.jpg

आजुबाजुला कितीही काळाकुट्ट अंधार असुद्या
तुमच्या मनाची कवाडे किती हि घट्ट बंद करुन घ्या....
आशेची किरणं तुमच्या पर्यंत पोहोचणारच
आपल अस्तित्व दाखवणारच...
हे जग सुंदर आहे हा मुलमंत्र जपणारच.........
आपल्या मनाच्या बंद कवाडांपलिकडे
एक सुंदर जग आहे त्याचा आनंद घ्या
खोलुन टाका सगळी बंद कवाडे.....................................................

गुलमोहर: 

सुंदर आहे खिडकी आणि लेहिलेले ही!!!:)