दुर कीनारा राहीला!

Submitted by ladtushar on 18 December, 2007 - 11:29

दुर कीनारा राहीला,
बेभान वारा वाहीला....

~ तु सप्तसुर माझे
(कुणी ओळी पुर्ण करेल का ? आठ्वत नाहीत!)

DSC00146.jpeg
स्थळ: विनडरमेअर लेक, लेक डीस्ट्रिक, ग्रेटब्रिटन.

गुलमोहर: 

दूर डोन्गरात घरटे
इथे राहिलो मी एकला!

धन्यवाद आशु, Happy

रमलो निवांत मी एकांत
राहिलो मी इथे किनारा दूर राहिला...