वंश परंपरा

Submitted by शिरीष आंबेकर on 12 February, 2021 - 08:53

एक स्त्री आपले सर्वस्व सोडून जेव्हा सासरी जाते, अनेक अडचणींना सामोरी जाऊन आपला संसार उभा करते, तेव्हा तिच्या दृष्टीने 'वंश परंपरा' म्हणजे काय असू शकते ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users