हाय काय अन नाय काय

Submitted by नितीनचंद्र on 22 January, 2021 - 12:39

रामदास फुटाणे यांची वात्राटिका

चारी मुंड्या चीत करून
‘नंबर एक’ ला पाणी पाजत असते
पत्नी काय, संपत्ती काय
‘नंबर दोन’ चीच गाजत असते

सध्या पत्नी नंबर ३ पर्यंत राजकीय अधःपतन झालय.

म्हणुन मला वात्रटीका सुचली

दुसरी असुदे नाही तर तिसरी
राजकारणाचा नैतीकतेचा संबंध काय ?

प्रकरण दाबता आले म्हणजे झाले

हाय काय अन नाय काय ?

Group content visibility: 
Use group defaults