मायबोलीकर युट्युबर्स- drawing addict

Submitted by रिषिकेश. on 8 January, 2021 - 04:34

मायबोलीवर बऱ्याच युट्युबर्स चे धागे पाहून मला पण माझ्या चॅनेल विषयी लिहावेसे वाटले.
इथे बहुतेक सर्वांना माहीतच असेल की मी आर्टिस्ट आहे. कला माझ्या हातात लहानपणापासुन होती. कोणतेही प्रशिक्षण न घेता मी इथवर आलो आहे. सुरुवातीला छोट्या छोट्या स्केच पासून ते आता मोठ्या वॉल पेंटिंग, पोर्टेट्स च्या ऑर्डर पर्यंत प्रवास झाला आहे. मी जे आर्टवर्क करतो त्याचे tutorial विडिओ माझ्या चॅनेल वर तुम्हाला पाहायला मिळेल.
https://youtube.com/channel/UC-nXT4tzC9XVRhMrYEgKRZg
ही माझ्या चॅनेल drawing addict ची लिंक
Like, share आणि subscribe करायला विसरू नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

damn! you are born artist. definitely deserve more subscribers. I hope your channel will take off soon Happy