आठवणी

Submitted by विनोद इखणकर - श... on 22 December, 2020 - 10:57

शीर्षक- "आठवणी"

वर्ष सरताना, वर्ष सरताना
नव्या वर्षात ही जुन्या आठवणी मनात राहताना

कधी चुकले, कधी चुकलं पाऊल
कधी लागली सुखाची तर कधी दुःखाची चाहूल

प्रेमाने हसवले पण, रडवले पण
कुणाला ओरडले पण, कुणाला रागवलो पण

कशासाठी तडजोडी, आणि कुणाशी झाल्या भानगडी
कुणाकडून जिव्हाळा त्यातच चांगल्या मित्रांच्या सोबती

जुन्या वर्षाला बाय म्हणावा
नव्या वर्षाला आमंत्रण सांगावा
जीवनात आनंद फुलावा
व नेहमी गोडवा राहावा
हेच सांगताना
वर्ष सरताना, वर्ष सरताना

Group content visibility: 
Public - accessible to all site users