दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

@ अज्ञातवासी --- देवादिकांचा काही रेफ नाहीये गाण्यात
अगदी नक्की ऐकले असणार हे गाणे सार्‍यांनी
मी तर सगळ्या क्ल्यूत मिळून शब्द आणि नायिकेचे नावही देऊन टाकलेय

दिव्या दिव्यांची ज्योत सांगते???????
नवीन Submitted by सीमंतिनी >>>>> आली बाई दिवाळी एकदाची Happy सीमंतिनीच्या हातांनी
इथे सगळे बिना-लायसेन्सचे मेंबर आहेत काय ?
कोणालाच नाही आठवले...

अरे वा सापडलं का ,
खंग्री लॉटरी लागली कारवी Happy

Happy भाऊबीजेवर लटकले पण पाडव्याचे एक तर गाणे आठवेना... मग आठवले तर आता रून्मेष "माझ्या बायकोने मला ओवाळणी दिली" म्हणून धागा काढेल भीतीने गप बसले. मग क्ल्यू बघून सांगूनच टाकले... Happy

खंग्री म्हणून नव्हते दिले हो...
सोप्प्पे, आजचा दिनविषेश म्हटले तरी पाडवा विसरले लोक्स
ओवाळणी वाढवायला हवी रावांना म्हणजे भावाआधी आठवतील,
शुभरात्री.... खेळा पुढे ; खूप वेळ गेला एका कोड्यात

मी विसरले नव्हते पण गुढीपाडव्याची गाणी येऊ लागली... मगं सोडलं.

मी खूप खूप शब्द देऊन गुगल केले
दिवाळी, पाडवा, भाऊबीज, उजळल्या ज्योती वगैरे काय काय
भाऊबीज म्हटलं की तो टिपिकल एकच पिक्चर दिसतो.
एकंदर मराठी गाण्यांच्या ज्ञानात सगळा उजेडच आहे.

सोपे गाणे
आज धागा बघायला झालाच नाही.ढोलू(व्यक्ती नव्हे व्हॅक्युम क्लिनर) ला हाताशी घेऊन साफ सफाई करत होते. कामवाल्या मावशींची बिलेटेड भाऊबीज.
IMG_20201117_124501.jpg

माझे हिंदी गाण्यांचे ज्ञान संपत आलंय.. मला अज्जिबातच माहिती नसतात हि अवघड गाणी... Happy
ढोलु नाव भारीए Lol

तो खूप जड आहे, आपण जमिनीवर पाणी ओतून दिल्यावर आणि भरपूर वेळ देऊन फिरवल्यावर स्वच्छ सफाई करतो.म्हणून ढोलू.
या गाण्यात एक व्यक्ती आहे जी ओळखू आल्यास पिक्चर ओळखणे अगदीच सोपे.

मेहफिल में बार बार उनपे नझर -सोल्जर बॉबी देओल आणि प्रीती झिंटा

तो आकाशी रंगाचा सुट घातलेला झीपरा व्हीलन

बरोबर सियोना,
हा व्हिलन खूप वेगळ्याच केसांचा आहे त्यामुळे पटकन पिक्चर ओळखू येतो.

Screenshot_20201117-144611_YouTube.jpg

ही एक आर्ट फिल्म अभिनेत्री आहे. लागल्यास अजून क्लू देईन.

कलू दे

नाही ग.

का जानू मै सजनिया, चमकेगी कब चंदनिया
घर में गरीब के
उठाई ले घुंघटा *३ चाँद देख ले

हम पांच -- मिथुन-दीप्ती नवल

Pages