दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही

Thodisi beqarari thodasa hai karar चल मेरे भाई

क्लू
पिक्चर साऊथ वरून रिमेक आहे
हा गाण्यातला दुसरा शॉट
या गाण्यातली स्त्री ओळखली तर पिक्चर पटकन ओळखू येईल
ही स्त्री नायिका नाही पण हिच्याबद्दल बरेच सांगेन
IMG_20201116_215651.jpg

मी दिले दुपारी, पण आज कोणी खेळते आहे / नाही, अंदाज येत नव्हता....
मग उगीच क्ल्यूची लड नाही लावली. आता नवीन चालू आहेत म्हणून थांबले.
सोडवणर का कोणी समांतर? की अनुंचे संपूदे?

कारवी मी बरेच गुगल केले
मग मराठी पिक्चर चे ज्ञान लिमिटेड असल्याने थांबले
खरं तर मला एक शेवटचा प्रतिसाद सोडवलेल्या कोड्याचा दिसला म्हणून नवे टाकले
हे मराठीचे सुटले नाही हे नंतर पाहिले
दोन्ही सोडवूया

सियोना जबरा
ट्रेन ऑफ थॉट्स पण सांगा

गर्दिश सिनेमा खूप वेळा पाहिला आहे. माझ्या वडीलांचा आवडता चित्रपट आहे. त्यामुळे हिरॉईन पहाताच ओळखले.

कारवी चे कोडे सोडवण्यासाठी क्लू हवा. मी दिलेले उत्तर चुकीचे होते.

मुख्य क्ल्यू तोच -- 16 November, 2020 दिनविशेषसूचक, मराठी;
ती फुलबाजी घेतलेली मुलगी नायिका नव्हेच....
नायिका नेहमीच्या --- नथ-नऊवारी-वेणी युक्त , सोज्ज्वळ, सुशील, घरंदाज --- ४-५ पैकी एक
प्रेमळ समजूतदार सासरे / वडील / मध्यमवर्गीय शोभाणारे २ चरित्र अभिनेते

नाही

सवाष्णीचं काही साहित्य
बांगड्या, कुंकू, काय काय असं नाव आहे का आणि सुलोचना /आशा काळे....

नथ-नऊवारी-वेणी युक्त , सोज्ज्वळ, सुशील, घरंदाज --- ४-५ पैकी --- ३ नायिका बाद झाल्या
उषा किरण, सुलोचना आशा काळे

सोडबा हो सीमंतिनी, क्ल्यू देते नवा

ना ही अस्मिता त्याही नाहीत
पुढचा क्ल्यू
trial16.jpg

Pages