पोर्ट्रेट स्केच 6

Submitted by रिषिकेश. on 12 September, 2020 - 02:41

आणखी एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी नुकतेच मी हे चित्र काढलंय.
हा reference फोटो
FB_IMG_1598706631918.jpg

आणि हे मी काढलेले चित्र
IMG_20200912_121020.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@vb भविष्यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.
@मेधावी हो ग्रिड वापरून मेझरमेंट्स घेऊन काढलं आहे.