श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा

Submitted by भरत. on 6 September, 2020 - 05:56

मायबोली गणेशोत्स वाच्या अक्षरलेखन सोहळ्यात माझाही सहभाग.

मुदत संपली असावी. चालत असेल तर घ्या
akshar0001.jpgakshar0002.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठीक ठीक.
पूर्वी छान ते खूप छान असावं असं काही अक्षरांच्या वळणावरून वाटतं.
गोष्ट माहित नव्हती.

सगळ्यांचे आभार.

मानव , छान ते घाण असाच प्रवास आहे. Lol

कागद पेनाचा सराव सुटलाय. महिन्याभरात एक चेक आणि क्वचित वाणसामानाची यादी एवढंच लिहिणं होतं. लॉकडाउनमध्ये तेही बंद .

कथा गणेशपुराणातली आहे.