चित्रकला स्पर्धा - मुक्तहस्त चित्र स्पर्धा - विवान विशे, अ गट' मायबोली आयडी - रूपाली विशे - पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 3 September, 2020 - 08:15

विवान विशे - वय ४ वर्ष ५ महिने
साहित्य - वॉटर कलर, भेंडीचे काप, हिरवी मिरची आणि हाताचा पंजा...

लहान मुलं म्हणजे जणू मातीचा गोळा, जसा आकार द्यावा तशी घडत जातात. कितीही स्पर्धात्मक युग असलं तरी अजाणत्या वयात स्पर्धा म्हणजे काय हे त्यांना उमगत नाही. त्यांचं थोडसं गोड कौतुक केलं की मग त्यांना उत्साहाचं भरतं येतं आणि मग आपल्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाला तयार होतात.

विवानने दाणे खाणारी कोंबडीचे चित्र काढले आहे. आपली स्वतःची कलाकृती पाहून त्याच्या निरागस चेहऱ्यावर पसरलेला आनंद खरचं अवर्णनीय होता.

2.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान! टर्की आहे ती Happy
>>>>आपली स्वतःची कलाकृती पाहून त्याच्या निरागस चेहऱ्यावर पसरलेला आनंद खरचं अवर्णनीय होता.>>> Happy मस्त!!

कसलं गोड आहे , मुलीचे प्रिस्कुल आठवले. एका ठिकाणी बसून मन लाऊन काढले हेच खरे बक्षीस . छान.
शाब्बास विवान Happy !

सामो, मृणाली, किशोरजी, विरूजी, जाई, आराध्या तुम्हां सर्वांना
खूप धन्यवाद..
विवान आणि त्याची आई.

छान केलेय.
100% खरी गोष्ट आहे रूपाली विशे -पाटील, स्वतः च्या कृतीतून मुलांनी आनंद मिळवणेच सर्वात महत्वाचे !

अभिनंदन विवान
आमच्याकडे हि कोंबडी फार आवडली होती Happy

Pages