Submitted by मामी on 29 August, 2020 - 00:58
मॅक्रमे म्हणजे दोरींच्या गाठी मारून त्यातून नक्षी निर्माण करणे. यंदाच्या गणपती उत्सवासाठी मी या कलेचा उपयोग करून बुकमार्क केला आहे. मॅक्रमे करण्याची ही माझी दुसरीच वेळ आहे आणि हे डिझाईनही जरा गुंतागुंतीचं आहे त्यामुळे अनेक तृटी असतीलच. पण ही कला गणरायाच्या चरणी अर्पण करण्याचं समाधानही आहे.
बुकमार्क संपूर्ण लांबी - १२ इंच, मधली आडवी नक्षीची पट्टी - ६ इंच, रुंदी - दीड इंच
क्र. १
क्र. २
जरा जवळून ...
क्र. ३
क्र. ४
क्र. ५
करत असताना ...
क्र. ६
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कलाकार मामी. Sahhi !!
कलाकार मामी. Sahhi !!
मस्त
मस्त
सुंदर
सुंदर
आवडला खूप..
आवडला खूप..
व्वा... छानच झालाय बुकमार्क !
व्वा... छानच झालाय बुकमार्क !
एकदम सफाईदार काम झालंय , छान
एकदम सफाईदार काम झालंय , छान दिसतंय
सुंदर!!!! पोस्ट कस करायच ईथे?
सुंदर!!!!
पोस्ट कस करायच ईथे?
काय सुरेख बुकमार्क झालाय!!
काय सुरेख बुकमार्क झालाय!!
किती सुंदर आणि नाजूक काम..
किती सुंदर आणि नाजूक काम..
खूप सुरेख झालाय मामी
खूप सुरेख झालाय मामी
कमाल कमाल कमाल
कमाल कमाल कमाल
अतिशय सुरेख!
अतिशय सुरेख!
अगदी नाजूक आणि छान बनवलाय
अगदी नाजूक आणि छान बनवलाय
खूप सुंदर आणि रीच दिसतंय .
खूप सुंदर आणि रीच दिसतंय ..मस्तच !
खूप छान आणि नाजूक कलाकृती
खूप छान आणि नाजूक कलाकृती
खूपच सुंदर !
खूपच सुंदर !
नाजूक बुकमार्क! रंगीत असेल तर
नाजूक बुकमार्क! गडद रंगाचा असेल तर जास्त सोयीचा होईल असे वाटले.
फार सुंदर झाला आहे हा
फार सुंदर झाला आहे हा बूकमार्क!
छानच!
छानच!
वा, सुरेख
वा, सुरेख
अफलातून झालाय bookmark!
अफलातून झालाय bookmark!
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन मामी!
अभिनंदन मामी!
अभिनंदन मामी
अभिनंदन मामी
अभिनंदन मामी .
अभिनंदन मामी
.
Pages