श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - योगेश - योकु

Submitted by योकु on 26 August, 2020 - 12:00

गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : योगेश कुळकर्णी - योकु

Ganesh Spardha 2020.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

आधी (जेंव्हा ऑनलाईन स्ट्रीमिंग मध्ये लिरिक्स नव्हते तेंव्हाची एक वही आहे; कायच्या काय उपद्व्याप करायचो; आधी गाणं रफ प्लेबॅक सोबत लिहायचं अन मग डायरीत नीट लिहून ठेवायचं. आहे ती डायरी कुठेतरी, त्यातले एक-दोन पानं टाकतो इथे...