श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - सोनाली

Submitted by आगबबूला on 26 August, 2020 - 11:09

|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगलमूर्ती मोरया ||

हे अक्षर माझ्या बायकोचं असून स्पर्धेच्या नियमात बसत असल्यास ही प्रवेशिका ग्राह्य धरण्यात यावी.

नाव सोनाली ('ब' गट)

IMG_20200826_203540.jpg

Group content visibility: 
Use group defaults

वाह!!! मी जसे शोधत होतो तसे हे अक्षर. लहानपणी शाळेत हस्ताक्षर स्पर्धेत नेहमी प्रथम येणारा असेच हस्ताक्षर असलेला एक मित्र होता.