श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा - सस्मित

Submitted by सस्मित on 26 August, 2020 - 07:35

सगळ्या सुंदर अक्षरांच्या प्रवेशिका बघुन मलाही रहावलं नाही. Happy
शाळेची आठवण आली.
ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक आणि आभार.

shreeganesh.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी मोत्यासारखं अक्षर आहे!

गूढगुल्फाय - हा शब्द, का कुणास ठाऊक, संस्कृत+फारसी कॉम्बिनेशन वाटतो Happy गुल्फ चा अर्थ काय, माहितगारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

शोधला अर्थ.
ज्याचे घोटे मांसात लपले आहेत असा, गुबगुबीत पावलांचा.

गूढ असा शब्द दिसला.
गुढ नाही.

गुल्फ घोटे

वा, फारच सुरेख आणि वळणदार अक्षर.
बाकी आपण दोघांनी लिहिण्यासाठी योगायोगाने एकच रचना निवडली Happy

Pages