श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-सामो

Submitted by सामो on 24 August, 2020 - 16:55

|| गणपती बाप्पा मोरया ||

नाव - सामो
गट - ब
माबो आय डी - सामो

गणेशमोदक पोथीमधील मंगलाचरण फार लोभस आहे. त्यातील काही ओव्या -

https://lh3.googleusercontent.com/pw/ACtC-3f9qoINJXZ3DsjRrDnXH9D64XKgn0dA1SSTu3s-9lb4d4ucx89ssU3f_SE3UhNZYj0WlO2TlcTSusHbTmrKgjdKQW6f4BPfZIwBUhDsxS6EOxFMFAJWI6AhZik-dG9jrFULq3veWsqqFF_mG1siQ9KcEw=w895-h881-no?authuser=0

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान दिसतयं.
हे गुलमोहर बालसाहित्य या गटात दिसते आहे बदलावे लागेल. गणेशोत्सव गट निवडायचा आहे.

मायबोलीवर गणेशोत्सव २०२० गटात जावे लागेल मग नवीन लेखन करा पर्याय निवडावा लागेल. गट निवडताना ते सुचवत नाही / तिथे पर्याय दिसत नाही बहुतेक म्हणजे मलाही तसंच झालं. संपादन करून बघं.

छान

सर्वांना धन्यवाद Happy मूळ अक्षर इतके मोठे नाही, गोल व फार लगटून आहे. पण मूडप्रमाणे अक्षर खूप बदलते असा अनुभव आहे.

मस्तच आहे अक्षर!
(असाच मूड टिकून राहो असं म्हणायला हवं मग. Happy )

सामो
खरंच वेगळा फॉन्टच आहे .

आणि अक्षर मूड वर अवलंबून असतं , याचा अनुभव आहे
सुंदर
+१

Pages